महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना Maharashtra Nav Tejaswini Yojana 2023: ऑनलाइन अर्ज, free नोंदणी फॉर्म, फायदे
Maharashtra Nav Tejaswini Yojana 2023: राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन योजना सुरू केली आहे. ज्याचे नाव आहे Maharashtra Nav Tejaswini Yojana 2023 . नव तेजस्विनी योजनेला 8 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ज्याची अंमलबजावणी महिला आणि बाल विकास मंत्रालय करणार आहे. Maharashtra Nav Tejaswini Yojana 2023 साठी … Read more